लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: लसीचं कवचही कोरोनापासून वाचवू शकणार नाही?; चिंता आठपटीनं वाढली - Marathi News | delta variant 8 times more likely to escape immunity gained through vaccination or infections study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :लसीचं कवचही कोरोनापासून वाचवू शकणार नाही?; चिंता आठपटीनं वाढली

नेचर मासिकातून संशोधन प्रकाशित; संशोधकांसह सगळ्यांचीच चिंता वाढली ...

2 वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देणारा 'हा' देश ठरला जगातील पहिला - Marathi News | 2 years old child gets coronavirus vaccines in cuba first in world covid-19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2 वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देणारा 'हा' देश ठरला जगातील पहिला

Corona Vaccine : या लसींच्या क्लिनिकल चाचण्या मुलांवर पूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यांना अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. ...

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी? - Marathi News | If you don't have a fever, you can't believe it; Is gluten true or false? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी?

Corona Vaccine : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण परिणामकारक असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. ...

नर्सच्या 'आयडिया'ची कल्पना! कोरोना लसीच्या रिकामी कुप्यांपासून तयार केलं झगमगतं झुंबर - Marathi News | Nurse made chandelier from empty vials of corona vaccine | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नर्सच्या 'आयडिया'ची कल्पना! कोरोना लसीच्या रिकामी कुप्यांपासून तयार केलं झगमगतं झुंबर

एक हटके आणि कल्पनाशक्तीला कशाचीच तोड नसते याचं एक उदाहरण एका नर्सनं दाखवून दिलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,222 नवे रुग्ण, 290 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 31,222 new #COVID19 cases and 290 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,222 नवे रुग्ण, 290 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. 14 दिवसांनी नव्या रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. कोरोनाबाबत सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.  ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी' - Marathi News | CoronaVirus Live Updates covid third wave unlikely if no new variants emerge virologist dr gagandeep kang say | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी'

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतात जर नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचं मत आता तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ...

कोरोनाचे ९० टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यांत - Marathi News | Ninety percent of corona patients are in just ten districts pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचे ९० टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यांत

राज्यात कोरोनाच्या दैनंदिन मृत्युसंख्येत घट ...

राज्यातील महापालिकांना उचलावा लागेल तिसऱ्या लाटेचा आर्थिक भार - Marathi News | Municipal corporations in the state will have to bear the financial burden of the third wave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील महापालिकांना उचलावा लागेल तिसऱ्या लाटेचा आर्थिक भार

आधीच आर्थिक संकट; नवीन जबाबदारी पेलणार कशी? ...