शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सिंधुदूर्ग : Corona vaccine Sindhudurg :  सिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसींचा पुरवठा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भयावह! डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात असतात 1000 पट अधिक व्हायरस; रिसर्चमधून खुलासा

राष्ट्रीय : Coronavirus: जंगलातल्या आगीसारखा पसरणार नवा व्हेरिएंट; कोरोना लस न घेणाऱ्यांनी राहा सतर्क, अन्यथा...

राष्ट्रीय : Corona Vaccination: सप्टेंबर अखेरपर्यंत थांबा! WHOची श्रीमंत देशांना सूचना; भारताला होणार मोठा फायदा

गोंदिया : कोरोना आटोक्यात, इतर आजारांची वाढली साथ

पुणे : Corona Vaccination : पुणे जिल्ह्यात १८ वर्षांवरील ३८ लाख नागरिकांचा लसीचा पहिला डोस राहिला

कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur : १८ वर्षांवरील ४२०० जणांना रोज लस

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus In China : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं वाढवलं चीनचं टेन्शन, धास्तावलेल्या ड्रॅगननं घेतला मोठा निर्णय

पुणे : विनामूल्य लसी वाढवा अन्यथा 'धन्यवाद मोदी' या जाहिरातींना काळे फासू

मुंबई : MPSC Exam : अखेर MPSC च्या पूर्व परीक्षेची तारीख ठरली, पुढच्या महिन्यातच पेपर होणार