कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखणारं बोटॉक्स इंजेक्शन हे कोरोना होण्यापासून रोखतं, असा दावा फ्रान्समधील संशोधकांनी केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात किट अडकल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अर्ध्या तासात महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
Electricity and water connection will cut off for not getting vaccinated: कोरोना लस घेण्यास एका कुटुंबाने नकार दिल्याने त्यांचं विजेचं, नळाचं कनेक्शन कापल्याची तसेच रेशनकार्ड जप्त केल्याची घटना घडली आहे. ...