लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus in Maharashtra : कोरोनाने वाढवली चिंता; महाराष्ट्रात 186% रुग्णवाढ, 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus in Maharashtra : Corona has raised concern; 186% increase in cases in Maharashtra, 4 patients died in 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाने वाढवली चिंता; महाराष्ट्रात 186% रुग्णवाढ, 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या नवीन रुग्णांमुळे झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. ...

Pune | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात कोरोना लसीचा तुटवडा - Marathi News | While the number of corona patients is increasing in the state, there is a shortage of corona vaccine in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात कोरोना लसीचा तुटवडा

कोरोनाच्या लसीसाठी पुणेकरांना किमान आठ दिवस वाट पहावी लागणार आहे... ...

Corona Virus : मोठा दिलासा! उन्हाळ्यात कोरोना रुग्णांमध्ये घट होणार पण...; तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | india covid 19 updates corona cases will reduce after heat increases expert says | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! उन्हाळ्यात कोरोना रुग्णांमध्ये घट होणार पण...; तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं

Corona Virus : कोरोना अजूनही वृद्धांसाठी आणि आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे. ...

कोरोना प्रतिबंधासाठी डोसची संख्या वाढवावी, राज्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना - Marathi News | Number of doses should be increased for Corona prevention, State Health Secretary advises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना प्रतिबंधासाठी डोसची संख्या वाढवावी, राज्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना

प्रीकॉशन डोस देण्यावर भर द्यावा! ...

‘बूस्टर डोसबाबत धोरण आखण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारला द्यावेत’ - Marathi News | Public Interest Litigation filed in High Court, 'Order to formulate policy regarding booster dose' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बूस्टर डोसबाबत धोरण आखण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारला द्यावेत’

जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल ...

छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं - Marathi News | Corona blast in girls hostel in Chhattisgarh, 19 infected; Delhi-Maharashtra tension increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं

दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी तर छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात एकाचवेळी तब्बल 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. ...

रुग्णालयातच १ लाख ९५ हजार कोरोना लस शास्त्रीय पद्धतीने केल्या नष्ट - Marathi News | 1 lakh 95 thousand corona vaccines destroyed scientifically in devghar hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयातच १ लाख ९५ हजार कोरोना लस शास्त्रीय पद्धतीने केल्या नष्ट

कोरोना महामारीच्या काळात कोरोनाची लस टोचण्यासाठी पहाटेपासून रांग लागत होते ...

कोरोना वाढतोय, वाढू दे, आम्ही लस घेणार नाही... मुंबईकरांची लसीकरणाकडे पाठ - Marathi News | Corona is increasing, let it increase, we will not take vaccine Mumbaikars turn their back on vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना वाढतोय, वाढू दे, आम्ही लस घेणार नाही... मुंबईकरांची लसीकरणाकडे पाठ

बेफिकीर मुंबईकर केंद्रात फिरकत नाहीत ...