लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Virus : बापरे! नवीन लक्षणं घेऊन आला कोरोना; घशामध्ये भयंकर इन्फेक्शनचा सामना करताहेत लोक - Marathi News | Corona Virus maharashtra and mumbai corona infection cases are on rise with change in symptoms | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! नवीन लक्षणं घेऊन आला कोरोना; घशामध्ये भयंकर इन्फेक्शनचा सामना करताहेत लोक

Corona Virus : शहरात अनेक रुग्ण घसादुखी, संसर्गाच्या तक्रारी घेऊन येत आहेत. ...

Corona Virus : कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या पुढे; एप्रिलच्या डेटाने वाढवलं टेन्शन - Marathi News | Corona Virus corona wreaks havoc across india new patients found day positivity rate covid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या पुढे; एप्रिलच्या डेटाने वाढवलं टेन्शन

कोरोनाचा डेली पॉझिटिव्हिटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर विकली पॉझिटिव्हिटी रेट 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. ...

पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स - Marathi News | corona virus record cases registered after september situation will worsen in 20 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स

देशात शुक्रवारी 6000 हून अधिक नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. पुढील 20 दिवसांत कोरोना बाधितांची संख्या पीकवर असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा - Marathi News | Covid patients increases and vaccine out of stock, vaccination stopped for eight days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा

महिनाभरात ९९ रुग्णांची नोंद ...

शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित - Marathi News | 14 corona infected in a single day in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित

दररोज सरासरी दहा रूग्णांची भर पडत असतांना गेल्या सहा दिवसांपासून शहरातील कोरोना लसीकरणही लसींच्या तुटवड्यामुळे बंद करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, यामुळे नागरिकांचा काळजाचा ठोका चुकू लागला आहे.  ...

तुम्ही लस घेतली का? कोरोना वाॅर रूम घेणार लसीकरणाचा आढावा - Marathi News | Have you been vaccinated? Corona war room will take a review of vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही लस घेतली का? कोरोना वाॅर रूम घेणार लसीकरणाचा आढावा

मुंबईत अजूनही अनेक लाभार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतली नाही. ...

Corona Virus : बापरे! कोरोना लसीचे 2 डोस घेतले किंवा 3 तरीही नव्या व्हेरिएंटचा संसर्ग; 'या' लोकांना जास्त धोका - Marathi News | covid 19 in india omicron sub variant xbb116 as the leading variant in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोना लसीचे 2 डोस घेतले किंवा 3 तरीही नव्या व्हेरिएंटचा संसर्ग; 'या' लोकांना जास्त धोका

Corona Virus : कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग होत आहे. ...

कोरोनानं आता होतोय निमोनिया, मृत्यूदर वाढण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा इशारा! वाचा... - Marathi News | covid causing pneumonia will death rate increase in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानं आता होतोय निमोनिया, मृत्यूदर वाढण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा इशारा! वाचा...