कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
आता १०० कोटी डोस दिल्याच्या ऐतिहासिक क्षणी लाल किल्ल्यामध्ये हा तिरंगा राष्ट्रध्वज पुन्हा फडकविण्यात आला आहे. हा ध्वज २२५ फूट लांब व १५० फूट रुंद आहे. ...
Corona Vaccine Side effects on Child: लसीचा पुरवठा नियमित व्हावा, टंचाई जाणवू नये म्हणून दोन ते तीन9 वयोगटांमध्ये हे लसीकरण विभागले जाण्याची शक्यता आहे. अशावेळी लहान मुलांवर कोरोना लसीचे कोणते साईड इफेक्ट होऊ शकतात, असा प्रश्न अनेक पालकांच्या मनात ये ...
China Coronavirus News: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गुरुवारी कोरोनाच्या भीतीदायक आकडेवारीनंतर प्रशासनानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Corona Update In India: शाळा बऱ्याच कालावधीसाठी बंद असल्यानं विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर सणासुदीनंतर देशात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आल्यानं देशात संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. यावर आता तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त क ...
अदर पूनावाला एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, 'नंबर येऊनही ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही, असे लोक आळशी आहेत.' महत्वाची गोष्ट म्हणजे देशभरात तब्बल 10 कोटी लोकांनी अद्याप नंबर येऊनही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी पुतीन यांनी लसीकरणाच्या संथ गतीला जबाबदार धरले आहे. रशियामध्ये स्पुतनिक-व्ही लसीची उपलब्धता असूनही, येथे केवळ 35% लोकांचेच संपूर्ण लसीकरण होऊ शकले आहे. गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढता ...