शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अकोला : हॅलो... लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही सेकंड डोस घेतलाय का?

राष्ट्रीय : लस न घेतल्यास मृत्यूची शक्यता ११ पट; नवं संशोधन | Corona Vaccination | Covid19 | India News

आरोग्य : Corona Vaccination: आता लक्ष्य 12 कोटी! पुढील महिन्यापासून 12-17 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरु होणार

राष्ट्रीय : चिंता वाढली, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस घेतलेल्यांमध्ये दोन महिन्यांनंतर अँटीबॉडीज होतात कमी  

राष्ट्रीय : देशभरात दिले गेले ७५ कोटी डोस; सहा राज्यांमध्ये १८ वर्षे वयावरील १०० टक्के व्यक्तींना एक डोस

वर्धा : पूर्वी लसकोंडी; आता सिरिंजकोंडी! लसीकरण मोहिमेला लागतोय ब्रेक

राष्ट्रीय : Corona Vaccine : कौतुकास्पद! 'फक्त 13 दिवसांत 650 दशलक्षपासून 750 दशलक्ष डोसचा टप्पा पूर्ण'; WHOने केलं अभिनंदन

राष्ट्रीय : देशात कोरोनाची तिसरी लाट केव्हा येणार? किती घातक असणार? BHUच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं

ठाणे : CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २४९ नवे रुग्ण; ८ रुग्णांचा मृत्यू

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोवॅक्सिन घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळणार; याच आठवड्यात गुडन्यूज मिळणार