कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Vaccinated people easily transmit corona delta variant : जगातील सर्वच देशात वेगाने लसीकरणाची मोहीम सुरू आहे. याच दरम्यान रिसर्चमधून एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...
Corona Virus : नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचे सल्लागार वायरोलॉजिस्ट अक्षय धारीवाल म्हणाले की, सणासुदीच्या काळातही लोकांनी कोरोनाबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. ...
Corona virus: रशियाने स्वत: काही कोरोना प्रतिबंधक लसी विकसित केल्या आहेत. मात्र तरीही त्या देशातील लसीकरण मोहिमेचा वेग कमी आहे. त्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी अवघ्या ३२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 245,947,200 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जगभरातील कोरोना बळींची संख्या 49 लाखांवर पोहोचली आहे. ...
देशाला 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात यश मिळाले आहे. मात्र, लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव, लसींबाबतचा संकोच आणि भौगोलिक मर्यादा यामुळे, देशाच्या काही भागांत लसीकरणाचा वेग मंद आहे. ...