शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांचे कोरोना अहवाल बनावट; मुंबई विमानतळावर रोखले

आंतरराष्ट्रीय : नव्या घातक विषाणूने जगभरात घबराट; विदेशी प्रवाशांची कसून तपासणी 

पुणे : Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

राष्ट्रीय : पार्टी ठरली सूपरस्प्रेडर! वैद्यकीय कॉलेजच्या आणखी 116 जणांना कोरोनाची लागण, एकूण आकडा 182 वर

नागपूर : नागपुरातील दोन लाख लोकांची ८४ दिवसांनंतरही दुसऱ्या डोससाठी टाळाटाळ

राष्ट्रीय : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश

राष्ट्रीय : Coronavirus : कर्नाटकमधील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट; 66 विद्यार्थी पॉझिटिव्ह, दोन हॉस्टेल सील

महाराष्ट्र : ५०% प्रभावी कोवॅक्सिन, लॅन्सेट १००% चुकले! Dr. Ravi Godse on Covaxin Vaccine | Delta Wave | Corona

छत्रपती संभाजीनगर : प्रशासनाचा 'डोस' कामी आला; लसीकरणासाठी लांबलचक रांगा, वेळ दोन तासांनी वाढवली 

महाराष्ट्र : CoronaVirus In Maharashtra: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण? 'त्या' ९२ लाख लोकांनी वाढवलं सगळ्यांचं टेन्शन