शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत! 'जगाला सावध केल्याची मिळतेय शिक्षा'; दक्षिण आफ्रिकेवर घिरट्या घालतोय निर्बंधांचा धोका

राष्ट्रीय : Omicron Variant : धोकादायक! 'कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये डेल्टापेक्षा दुप्पट म्यूटेशन'; डॉक्टर त्रेहन यांनी दिली महत्वाची माहिती

राष्ट्रीय : ICMR Chief epidemiologist on Coronavirus : नव्या स्ट्रेनमुळे घाबरण्याचं कारण नाही, आणखी म्युटेशन येत राहणार - आयसीएमआर तज्ज्ञ

नाशिक : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिकमध्येही दक्षता

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतून येणारे होणार क्वारंटाईन, महापौरांचे प्रशासनाला निर्देश

आरोग्य : 'ओमिक्रॉन'विरोधात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस प्रभावी आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाचा नवा व्हेरिएंट कुठून आला? भारतासाठी किती धोकादायक?; जाणून घ्या एका क्लिकवर

रत्नागिरी : आता व्हाॅट्सॲपवर केवळ एका मिनिटात उपलब्ध होणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र

छत्रपती संभाजीनगर : आता रिक्षाचालक प्रशासनाच्या रडारवर; कोरोना लस घेतली नसेल तर रिक्षा होणार जप्त 

महाराष्ट्र : कोरोना प्रतिबंधक लसीपासून खात्रीलायक संरक्षण नाही, लोकल प्रवासाची मुभा मागणाऱ्या याचिकाकर्त्यांचा दावा