शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कर्नाटक चिंतेत! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे, तपासणीसाठी ICMR कडे पाठवले

पुणे : Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

पुणे : Pune Corona News: शहरात सोमवारी ७३ जणांची कोरोनावर मात; तर ५१ नवे रुग्ण

कल्याण डोंबिवली : Kalyan-Dombivli : विदेशातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती केडीएमसीला द्या, डॉक्टरांना आयुक्तांचे आवाहन

आरोग्य : ओमायक्रॉन व्हेरिएंटची धास्ती! सरकार 15 दिवसांत कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन धोरण आणणार? 

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: अखेरच्या क्षणी लस न घेतल्याची जाणीव झाली; कोरोना संक्रमिताचा दुर्दैवी मृत्यू

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Updates: नव्या कोरोना व्हेरिअंटवर लस कंपन्या काय म्हणाल्या? जग भितीच्या छायेत

आरोग्य : CoronaVirus Omicron: कोरोनातून बरे झालेल्यांनाही संक्रमित करणार ओमायक्रॉन? WHO ने दिला इशारा

पुणे : Corona News: पुणे जिल्ह्यातील गावातला कोरोना होतोय हद्दपार; हॉटस्पॉट गावांची संख्याही घटली

आरोग्य : CoronaVirus News: ओमायक्रॉनविरोधात लस कधीपर्यंत येणार? जाणून घ्या औषध कंपन्यांचा प्लान काय