शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Omicron Variant : मुंबईकरांना तूर्तास दिलासा; नऊपैकी सात कोरोना बाधित रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता कमी!

वर्धा : लसीकरण झाले असेल तरच घराबाहेर पडा!

ठाणे : CoronaVirus : रशियाहून अंबरनाथला परतलेली ७ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह; ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी नमुने पाठवले

राष्ट्रीय : 'लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापताय, मग डेथ सर्टीफिकेटचीही जबाबदारी घ्या'

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉनची धास्ती! केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?; ‘या’ लोकांना मिळणार लसीचा बूस्टर डोस

राष्ट्रीय : Omicron Variant : धोका वाढला...! भारतात ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णात दिसून आली ही 3 लक्षणं; तुम्हीही व्हा सावध

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनच्या धोक्यादरम्यान संशोधनातून सकारात्मक माहिती समोर; भारतातील 'ही' लस करणार बूस्टर डोसचं काम

आंतरराष्ट्रीय : Covid Variant Omicron: द. आफ्रिकेत लॉकडाउन! भारतातही नियम कडक; 9 पॉइंट्समध्ये जाणून घ्या, ओमायक्रॉनची जगातील दहशत

पुणे : Pune: १३ लाख ९३ हजार पुणेकरांना ओमायक्रॉनचा धोका

राष्ट्रीय : CoronaVirus : धक्कादायक! ओमायक्रॉनची दहशत वाढली; द. आफ्रिकेतून भारतात परतलेले एकाच कुटुंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह