शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गडचिरोली : काेराेना लसीकरणाची गती वाढवा

राष्ट्रीय : 'लसीकरणाचे टार्गेट लवकर पूर्ण करा, नाहीतर फासावर लटकवेन', जिल्हाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: ड्रॅगनला मोठा धक्का; ‘ओमायक्रॉन’विरोधात चीनची लस निकामी, जगातील अनेक देशांची चिंता वाढली!

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! हजार रुपयात बोगस लस प्रमाणपत्र; सरकारी डॉक्टरच चालवायचा रॅकेट

राष्ट्रीय : Omicron Variant: कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांचं टेन्शन वाढणार; कोविड टास्क फोर्सचं चिंताजनक विधान

कोल्हापूर : 'गर्भवती मातांनो कोरोनाची लस घ्या, अन्यथा...', संशोधनातून मोठा खुलासा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ना टोचणार, ना दुखणार! नवी लस कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारी पडणार; चाचणीला सुरुवात

तंत्रज्ञान : आता घरबसल्या व्हॉट्सॲपवर मिळवू शकता लसीकरणाचे सर्टिफिकेट

तंत्रज्ञान : Corona Vaccine : बापरे! कोरोना लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना गुगल कामावरून काढणार?; रिपोर्टमध्ये दावा

राष्ट्रीय : Omicron Variant : चिंताजनक! अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; लसही ठरतेय कमजोर; WHO ने दिला गंभीर इशारा