शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Vaccination In Maharashtra: लसीकरणात मुंबई पहिले तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

ठाणे : Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम; ठाणे जिल्ह्याने ओलांडला १ कोटी डोसेसचा टप्पा

सोलापूर : मोठी बातमी; प्रमाणपत्र दाखविल्यानंतर मिळणार औषध, दारू अन् दुकानांमध्ये प्रवेश

नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रथमच लहान मुलांवर कोरोना लसीची मानवी चाचणी

राष्ट्रीय : Corona Vaccine : निष्काळजीपणाचा कळस! 3 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला दिली कोरोना लस, मेसेजने खळबळ

ठाणे : Corona Vaccination Thane: ठाणे जिल्ह्याने विक्रम केला! 1 कोटी लसीकरणाचा ओलांडला टप्पा

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या तुलनेत मराठवाडा लसीकरणात पिछाडीवर

आरोग्य : Corona Vaccine : कोरोनाची लस सकाळच्या तुलनेत दुपारी घेणे जास्त प्रभावी, संशोधनातून दावा 

पुणे : कोविशील्ड निर्मितीमध्ये मोलाचे योगदान; लस संशोधक डॉ. सुरेश जाधव यांचं निधन

नाशिक : सुईला घाबरताय? आता नीडल फ्रीने घ्या लस!