शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune News: ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

महाराष्ट्र : राज्यात 60 लाख मुलांना मिळणार कोरोनाची लस 

राष्ट्रीय : १५ ते १८ वयोगटातील मुलांची आजपासून लसीसाठी नोंदणी 

राष्ट्रीय : Coronavirus : देशभरात आढळले १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण; ९१,३६१ जणांवर उपचार सुरू

मुंबई : मुंबईत झपाट्याने वाढतोय कोरोना, 24 तासांतील आकडेवारी चिंताजनक

जळगाव : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील कोरोना पॉझिटीव्ह

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोना रात्री येतो अन् सकाळी बिळात लपतो?, उपजिल्हाधिकाऱ्यांची पोस्ट व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus: सावधान ! शहरात पुन्हा पसरतोय काेरोना, दोन दिवसांत ३२ नवे रुग्ण

ठाणे : उल्हासनगरात उभारतंय २०० बेडचे कोविड रुग्णालय, नववर्षात उद्घाटन