कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनावरील लशीची निर्मिती केली. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने ‘कोव्हिशिल्ड’, तर युरोपात ‘व्हॅक्सवेरिया’ लशीचे उत्पादन करण्यात आले. ...
Corona Vaccine : जगातील प्रमुख विद्यापीठांतील शास्त्रज्ञांच्या टीमने कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत मोठं यश मिळवलं आहे. या टीमने कोरोनाला हरवण्यासाठी एक नवीन ऑल-इन-वन डोस विकसित केला आहे. ...
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) ला २०२३ हे वर्ष खूप खडतर गेले होते. खरेतर त्याला १४ डिसेंबर, २०२३ला हार्ट अटॅक आला होता. हे समजल्यावर त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला होता. ...
Covishield side effect latest news:अदार पुनावाला यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनच्या कंपनीने बनविलेल्या लसीचे उत्पादन केले होते. भारतात ही लस पुरविण्याबरोबरच जगभरातील देशांनाही ही लस देण्यात आली होती. यामुळे भारत या देशांसाठी वरदान ठरला होता. ...
covishield Dr Ravi Godse 2nd Video: कोव्हिशिल्ड ही लस घेतलेल्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका खुद्द कंपनीनेच मान्य केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावर कोरोना काळात प्रसिद्धीला आलेले डॉक्टर रवी गोडसे यांनी व्हिडीओ जारी करून स्पष्ट केले होत ...
PM Narendra Modi Photo on Vaccine Certificate : कोरोना महामारीच्या काळात लसीकरण झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सर्टिफिकेट जारी करण्यात आले होते. ...