लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
जिल्हा लसीकरणात अव्वल; कोरोना निर्बंधात शिथिलता - Marathi News | Top in district vaccination; Relaxation in corona restriction | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : पहिल्या डोसची टक्केवारी १००.७४

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील लसीकरणाच्या टक्केवारीवर कोरोना  निर्बंध शिथिल करण्याचे धोरण ठरविण्यात आले असून, जिल्ह्यात पहिला डोस ... ...

Union Budget 2022 : या अर्थसंकल्पामुळे पुढील २५ वर्षांचा पाया रचला जाईल : अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | Union Budget 2022 This budget will lay the foundation for next 25 years Finance Minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या अर्थसंकल्पामुळे पुढील २५ वर्षांचा पाया रचला जाईल : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Union Budget 2022 : सर्वांचं कल्याण हे आमचं ध्येय, गरीबांची क्षमता वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध : अर्थमंत्री ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग मंदावतोय पण...; नव्या रुग्णांची संख्या घटली, मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली - Marathi News | CoronaVirus Live Updates India's daily 1,67,059 new #COVID19 cases, 1192 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वेग मंदावतोय पण...; नव्या रुग्णांची संख्या घटली, मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली

CoronaVirus Live Updates : गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ...

सोलापूरकरांना ४९ लाख लसी टोचल्या; तर १४ हजार नागरिकांनी घेतला बूस्टर डोस - Marathi News | 49 lakh vaccinated against Solapurkars; 14,000 citizens took booster dose | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांना ४९ लाख लसी टोचल्या; तर १४ हजार नागरिकांनी घेतला बूस्टर डोस

सोलापूर : वर्षभरात जिल्ह्यात ४९ लाख लसी टोचल्या असून साडेसहा लाख नागरिकांपैकी फक्त १४ हजार ३०२ नागरिकांनी बूस्टर डोस ... ...

कोरोना बूस्टर डोसच्या नावाखाली लोकांची फसवणूक, तिघांना अटक! - Marathi News | corona booster dose 3 people arrested cheated hacking whatsapp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना बूस्टर डोसच्या नावाखाली लोकांची फसवणूक, तिघांना अटक!

Crime News : दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलच्या आयएफएसओ युनिटने ओमायक्रॉन (Omicron) बूस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 3 जणांना अटक केली आहे. ...

Corona Vaccine : कोरोना विरोधात गेम चेंजर ठरू शकते ही नेजल व्हॅक्सीन, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी - Marathi News | Corona Vaccine AIIMS epidemiologist Dr Sanjay Rai says nasal vaccine could be a game changer if it provides mucosal immunity | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :33 लसी पण कोरोना संक्रमण रोखण्यात अप्रभावी; गेमचेंजर ठरू शकते ही 'खास' व्हॅक्‍सीन!

या लसीची चाचणी 9 वेगवेगळ्या ठिकाणी होईल. महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला DCGI च्या विषय तज्ज्ञ समिती (SEC)ने भारत बायोटेकला आपल्या इंट्रानेजल लसीच्या (BBV154) ट्रायलसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे. ...

Pimpri - Chinchwad: घरीच उपचार घेणा-यांशी बोलतात म्हणे तीन डॉक्टर? - Marathi News | Three doctors say they talk to corona patients at home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri - Chinchwad: घरीच उपचार घेणा-यांशी बोलतात म्हणे तीन डॉक्टर?

गृहविलगीकरणातील रुग्णांना सलग आठ दिवस कॉल केला जातो ...

Pune Corona: पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्कयांनी घटला, तिसरी लाट ओसरतेय? - Marathi News | positivity rate drops by 5% third wave receding corona virus in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona: पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्कयांनी घटला, तिसरी लाट ओसरतेय?

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिस-या लाटेला सुरुवात झाली ...