शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! पाटण्यात डॉक्टरनं घेतले कोरोना लसीचे 5 डोस! सर्टिफिकेट्स आले समोर अन् मग...

राष्ट्रीय : कोरोना लस न घेणाऱ्यांवर आसाममध्ये कडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी 'नो एन्ट्री'!

पुणे : Pune Corona Update: शहरात रुग्णसंख्येत होतीये झपाट्याने वाढ; पॉझिटिव्हिटी रेट २५.९३ टक्क्यांवर पोहोचला

राष्ट्रीय : Corona Vaccine Booster Dose: सर्व खासगी कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस मिळणार? किरण मझुमदारांनी केली पंतप्रधानांकडे मागणी

राष्ट्रीय : लसीकरणामुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली- पंतप्रधान मोदी

जरा हटके : Corona Vaccine: बापाला खांद्यावर बसवून मुलानं गाठलं कोरोना लसीकरण केंद्र; तब्बल ६ तास केली पायपीट, मग...

पुणे : Mask Compulsory! पुणेकरांचा मास्क घालण्यासाठी हलगर्जीपणा; दहा दिवसात ३३ लाखांचा दंड वसूल

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! गेल्या 24 तासांत 2,71,202 नवे रुग्ण; 314 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : Corona Vaccination: लसीकरणाची वर्षपूर्ती; वर्षभरातील लसीकरणाने वाचले अनेकांचे जीव!

महाराष्ट्र : Corona Vaccination: बूस्टर डोसनंतरही लसीचा डोस घ्यावाच लागणार; राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं