शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी ७६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; ३९१ जणांची कोरोनावर मात

पुणे : Corona Virus News : बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : सगळ्या तपासण्यांची चौकशी व्हावी, कोरोना टेस्टींगवर दरेकरांचे प्रश्नचिन्ह

पुणे : Corona Virus News : बाप रे! कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा अहवाल आला 'पॉझिटिव्ह'

महाराष्ट्र : रांगेतील घुसखोरी शिवसेनेची आपमतलबी राजकीय संस्कृती दाखवणारी; भाजप नेत्याची टीका

पुणे : बारामतीकरांच्या चिंतेत भर; आठ दिवसांत सापडले तब्बल २१३ कोरोनाबाधित

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात ३८ दिवसानंतर ५४ टक्केच लसीकरण

नागपूर : नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतली कोव्हॅक्सिन

अकोला : अकोल्याच्या कंट्रोलरूमला बीडचा माेबाईल क्रमांक!

राष्ट्रीय : CoronaVirus News: देशात बुधवारी आढळले कोरोनाचे १३ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १०४ जणांचा बळी