शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    नाशिक : दुसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या लसींच्या वापरास प्रारंभ !

    रायगड : सरकारी रुग्णालयात फ्री तर खासगीत 250 रुपयांत लस

    मुंबई : Corona Vaccine: 'कोविड-१९' लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; जाणून घ्या कशी अन् कुठे घ्यायची लस?

    नाशिक : 'दातार जेनिटिक्स लॅब'चा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० कोटींचा दावा

    आरोग्य : Rules changing from 1st march : कोरोना लसीकरण ते बँकांपर्यंत, उद्यापासून हे नियम बदलणार; सामान्यांवर थेट होणार परिणाम 

    आरोग्य : CoronaVaccine News : खुशखबर! जॉनसन एंड जॉनसनच्या 'सिंगल डोस' कोरोना लसीला मंजूरी; ६६ टक्के प्रभावी ठरणार

    राष्ट्रीय : खूशखबर! खासगी रुग्णालयांमध्ये  २५० रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

    राष्ट्रीय : कोरोना लस घेण्यासाठी अशी करा नोंदणी; जाणून घ्या सारी प्रक्रिया...

    राष्ट्रीय : लस संशाेधक, उत्पादक हॅकर्सच्या रडारवर

    मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी प्रशासन सज्ज