शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झिरो झिरो म्हणता अजित पवारांच्या वाट्याला एक जागा; महाराष्ट्रात कोण पुढे? १ वाजेपर्यंतचे आकडे आले समोर
2
औरंगाबादमध्ये शिंदेच्या धनुष्यबाणाची कमाल; भुमरे आघाडीवर, खैरे तिसऱ्या क्रमांकावर! युती पुन्हा बालेकिल्ला खेचून घेणार?
3
विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये भाजपची सत्ता जवळपास निश्चित
4
भाजप केवळ २३६ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ९८; मग सत्ता कोणाच्या जिवावर...
5
UP मध्ये भाजपाला जबर फटका; योगींबाबत अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरणार?
6
Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर
7
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महायुतीत 'मोठ्या भावा'ने केली निराशा; जास्त जागा लढले, बालेकिल्ल्यातही मागे पडले
8
मोदी मॅजिक फेल! 400 सोडा, 300 चा आकडा पार करणेही अवघड, काँग्रेसचे दमदार पुनरागमन
9
Indore Lok sabha Election Result 2024: इंदूरमध्ये NOTA ने सर्व रेकॉर्ड तोडले, पहिल्यांदाच पडली इतकी मतं; कोणाला मिळाले लीड?
10
बर्थडे केक, गुलाबाचं फूल अन् मरीन ड्राईव्ह! 'या' अभिनेत्यासोबत रिंकूने साजरा केला वाढदिवस
11
पलटीबाज नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरणार? काँग्रेसच्या दिल्लीत मोठ्या हालचाली
12
Lok Sabha Election Result 2024 Live: NDA-INDIA मध्ये चुरस वाढली, काँटे की टक्कर
13
छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स, म्हणाल्या - 'मी तिथल्या लोकांना मातृभाषेतच...'
14
राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचे काय झालं? पाहा कोण आघाडीवर?
15
Lok Sabha Election Result 2024 : जेलमधूनच अरविंद केजरीवालांची निकालावर नजर; दिल्लीत काय होणार?
16
आई तुझा आशीर्वाद! मतमोजणीत आघाडी घेतल्यावर कंगना नतमस्तक, बॉलिवूडला जाण्याबद्दल म्हणाली...
17
Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूरात मोठा धमाका; निकाल आले समोर, राम सातपुते की प्रणिती शिंदे, कोण आघाडीवर?
18
अभिनेत्री नसती तर मृणाल दुसानीस या क्षेत्रात असती कार्यरत, म्हणाली- "या व्यतिरिक्त..."
19
Mumbai North West Lok Sabha Result 2024: काँटे की टक्कर! रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोण आघाडीवर?
20
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : बीड, सातारा, जालन्यासह महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मोठ्या उलथापालथीचे संकेत

लस संशाेधक, उत्पादक हॅकर्सच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 6:00 AM

चिनी आणि रशियन हॅकर्सचे प्रयत्न, ‘सीरम’सह ‘भारत बायाेटेक’ आणि ‘पतंजली’ही निशाण्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काेराेनाविरुद्धच्या लढ्यात लसनिर्मितीच्या बाबतीत भारत खूप माेठी भूमिका पार पाडताना दिसत आहे. जगभरात लस पुरवठ्यामध्ये भारताचे पुढे पडत असलेले पाऊल ड्रॅगनच्या डाेळ्यात खुपत आहे. त्यामुळेच चिनी हॅकर्सने भारतातील काेराेना लस संशाेधक, उत्पादक आणि प्रशासकांकडे माेर्चा वळविला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायाेटेक, पतांजली आणि एम्स या संस्था चिनी आणि रशियन हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. 

सद्यस्थितीत हॅकिंगच्या १५ माेहिमा कार्यरत आहेत. काेराेना लस संशाेधनाची माहिती, चाचणी अहवाल, लस पुरवठा तसेच रुग्णांची माहिती चाेरण्यासाठी हॅकर्सचे जाेरदार प्रयत्न सुरू आहेत. चीन आणि रशियासाेबतच उत्तर काेरियातूनही हॅकिंगचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील सात प्रमुख कंपन्यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. रशियाचे स्ट्राॅन्टीयम आणि फॅन्सी बेअर, उत्तर काेरियाचे झिंक आणि सिरियम हे हॅकर्सचे ग्रुप यामध्ये सहभागी असल्याची माहिती आहे. 

असा हाेता प्रयत्न‘ॲस्ट्राझेनेका’मध्ये काेराेना लसीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाेकरीसंदर्भातील खाेट्या ऑफर्सचे ई-मेल पाठविण्यात आले हाेते. त्यात एक हॅकिंग काेड असलेली लिंक हाेती, अशी माहिती समाेर आली आहे. सर्व ई-मेल रशियातून पाठविण्यात आले हाेते. हे देश रडारवरभारतासाेबतच जपान, अमेरिका, कॅनडा, दक्षिण काेरिया, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली , फ्रान्स आणि जर्मनीसह एकूण १२ देश हॅकर्सच्या रडारवर आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या