शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    पुणे : खूशखबर! भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन 81 टक्के परिणामकारक; सीरमच्या लसीला टाकले मागे

    आरोग्य : Maharashtra Corona Update : काळजी वाढली! महाराष्ट्रात वाढतोय कोरोनाचा धोका; मागच्या २४ तासात समोर आली हादरवणारी आकडेवारी

    पुणे : Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी कोरोनाची उच्चांकी वाढ : ८५३ नवे कोरोनाबाधित तर ३८८ जण कोरोनामुक्त  

    नागपूर : ८ वाजता आलेलेे आजोबा १.३० वाजताही रांगेतच !

    जालना : कोरोनाची लस घेतली तरी मास्क लावा, रावसाहेब दानवेंचं नागरिकांना आवाहन

    अकोला : वयाेवृद्ध नागरिक भर उन्हात ताटकळत; पिण्यासाठी पाणी नाही!

    चंद्रपूर : लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष

    गोंदिया : मोजकेच केंद्र असल्याने ज्येष्ठांची होतेय परवड

    अकोला : खासगी सहापैकी चार रुग्णालयांमध्ये सुरू झाले लसीकरण

    राष्ट्रीय : Corona Vaccination: लसीसाठी रुग्णालयांवर वेळेचे कोणतेही बंधन नाही