शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    मुंबई : Corona Vaccine : मुंबईला मिळणार २ लाख २० हजार लसींचा साठा, दुसऱ्या डोसला प्राधान्य

    पुणे : Pune Lockdown : पुण्यात आज रात्रीपासून कडक 'विकेंड' लॉकडाऊन! काय सुरू काय बंद, जाणून घ्या सविस्तर...

    पुणे : Corona Vaccination Politics: राज्यात लसींचा साठा आहे! केंद्र अन् ठाकरे सरकारमध्ये लसीकरणावरून पेटलेल्या राजकारणात नवा 'ट्विस्ट'

    ठाणे : Corona Vaccine : लसीच्या तुटवड्याने मीरा भाईंदरमध्ये दिला जात आहे फक्त दुसरा डोस; नागरिकांमध्ये संताप  

    राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! दिल्लीच्या AIIMS मधील तब्बल 35 डॉक्टर पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

    महाराष्ट्र : LIVE - Narayan Rane | नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण -

    महाराष्ट्र : “लस महोत्सव नक्की करु, पण आधी पुरवठा करा आणि शक्य नसेल तर...”; जयंत पाटील आक्रमक

    पुणे : लोणी काळभोरमध्ये दोन दिवसांपासून लसींचा तुटवडा, आज लसीकरण पूर्णपणे थांबले

    मुंबई : Narayan Rane : दुकानात 3 माणसं होती म्हणून 10 हजार दंड, मग पंढरपुरात अर्थमंत्र्यांना किती?

    राष्ट्रीय : Video - 'कोरोना त्याला झालाय, मला नाही', रुग्णाला घेऊन जाणारे कर्मचारी रस्त्यात उसाचा रस पिण्यासाठी थांबले अन्...