शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोना लस

राष्ट्रीय : कोरोना लसीचा दुसरा डोज घेतल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

मुंबई : ‘रेमडीसिव्हिरच्या किमती नियंत्रित करणे गरजेचे!’

मुंबई : राज्यातील काेराेनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत २२ टक्क्यांनी वाढ

आंतरराष्ट्रीय : ‘कोरोनाबाबतचा भारताचा प्रस्ताव न स्वीकारण्याची बायडेन यांच्याकडे मागणी’

राष्ट्रीय : एका दिवसात 15 लाख लोकांना लस, १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण

बुलढाणा : धक्कादायक ! स्वॅब न देताच कोरोनाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

नवी मुंबई : मास्क लावला तरी फेरीवाल्यांकडून दंड

नागपूर : अजबच : रात्री लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत लसीकरण केंद्रे

पुणे : Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी तब्बल ९६३ नवे कोरोनाबाधित; ६७२ रुग्ण झाले बरे