शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : राज्यात २६ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

राष्ट्रीय : दिलासादायक: कोरोनाच्या संसर्गात वाढ; मात्र नव्या लाटेची चिन्हे नाहीत! अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

महाराष्ट्र : मुंबई, ठाण्याची चिंता वाढली! एका दिवसात तीन हजार कोरोना रुग्णांची भर!

राष्ट्रीय : CoronaVirus : आणखी सहा कोरोना लसी भारतात येणार - हर्षवर्धन

आंतरराष्ट्रीय : अमेरिका करणार जॉन्सन अँड जॉन्सनच्या १० कोटी लसींची खरेदी

राष्ट्रीय : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनच्या परिणामांवर लक्ष, नागरिकांच्या सुरक्षिततेला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य

भंडारा : हृदयरोग, अलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायलाच हवी

चंद्रपूर : कोविशिल्ड पाठोपाठ चंद्रपुरात आता कोव्हॅक्सिन लसही दाखल

गडचिरोली : जिल्ह्यात काेराेनाची लस घेण्यात ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर

यवतमाळ : कोरोनाच्या 3 लाख लसी हव्या, मिळाल्या 34 हजार