शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : पुण्यात क्वारंटाइन सेंटरमधून तरुणी पळून जाताना भलतंच घडलं

मुंबई : इथं मिळेल तुम्हाला प्रश्नपत्रिका संच, 10 अन् 12 वीच्या विद्यार्थ्यांना आवाहन

ठाणे : ठाण्यात जाणवतोय कोव्हिशिल्ड लसीचा तुटवडा 

आंतरराष्ट्रीय : AstraZeneca Corona Vaccine: फ्रान्स, जर्मनीसह डझनावर देशांनी अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीचे लसीकरण थांबविले

महाराष्ट्र : CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

मुंबई : CoronaVirus : मुंबई धोक्याच्या वळणावर; नाइट कर्फ्यूची शक्यता, महापौरांचा इशारा

सोलापूर : अनगरच्या आरोग्य केंद्रात घेतली माजी आमदार राजन पाटील यांनी सपत्नीक कोरोनाची लस 

पुणे : पुण्याला कोरोना लसीचे १ लाख डोस उपलब्ध

पुणे : आता नवा घोळ ! पुण्यात आता कोरोनाच्या ४४ हजार लसींचा हिशेबच लागेना.

पुणे : Corona Virus News: पुणे शहरात सोमवारी वाढले १०८२ रुग्ण