लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : अरे व्वा! संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा मात्र 'या' देशात नाही एकही रुग्ण; 'हे' आहे कारण - Marathi News | CoronaVirus Live Updates countries who reported zero covid case as per un | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे व्वा! संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा मात्र 'या' देशात नाही एकही रुग्ण; 'हे' आहे कारण

CoronaVirus Live Updates : कोरोनाने गेल्या दोन वर्षांत जगभरात हाहाकार माजवला आहे. त्याच वेळी, असे काही आनंदी देश आहेत जे दावा करतात की त्यांच्या देशात एकही कोरोना केस नाही. ...

बिल गेट्स यांच्याकडून भारताची स्तुती, म्हणाले...भारतामुळे आज जगभरात लहान मुलांना मिळतेय लस - Marathi News | Microsoft co founder Bill Gates Applauds Indian vaccine Manufacturers For Affordable Covid 19 Vaccines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिल गेट्स यांच्याकडून भारताची स्तुती, म्हणाले...भारतामुळे आज जगभरात लहान मुलांना मिळतेय लस

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भारताच्या लस निर्मितीच्या कौशल्याची तोंडभरुन स्तुती करताना वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. जगभरात अनेक देशांसाठी स्वस्तात कोरोना विरोधी लस निर्माण केल्याच्या भारताच्या प्रयत्नांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, असं ...

Corona Vaccination : कोरोना लसीकरणामुळे मुलांमध्ये 'ही' समस्या उद्भवत आहे का? शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर... - Marathi News | Corona Vaccination does not cause multisystem inflammatory syndrome in children | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लसीकरणामुळे मुलांमध्ये 'ही' समस्या उद्भवत आहे का? शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर...

Corona Vaccination : कोरोना आणि लसीकरणाबाबत नवनवीन संशोधनेही दररोज समोर येत आहेत. ...

Coronavirus Vaccine : लस घेणाऱ्यांनाच लोकल प्रवास; राज्य सरकारचा 'ताे' निर्णयच बेकायदेशीर - Marathi News | Coronavirus Vaccine Local travel for vaccinators only The decision of the state government is illegal government in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लस घेणाऱ्यांनाच लोकल प्रवास; राज्य सरकारचा 'ताे' निर्णयच बेकायदेशीर

कोरोना प्रतिबंध लस घेणाऱ्या नागरिकांनाच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्याचा राज्य सरकारचा २०२१ चा निर्णय बेकायदेशीर होता. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. ...

Corona Vaccine : अरे व्वा! आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांनाही लवकरच मिळणार कोरोना लस, Covovax ची ट्रायल सुरू - Marathi News | Corona Vaccine children of 2 to 6 years will get corona vaccine soon trial of covovax in 230 children going | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांनाही लवकरच मिळणार कोरोना लस, Covovax ची ट्रायल सुरू

Children of 2 to 6 years will get corona vaccine : आतापर्यंत फक्त 12 वर्षांवरील मुलांनाच कोरोना लस दिली जात होती. मात्र आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलंही देशात सर्वात कमी वयात कोरोनाची लस घेणारी मुलं ठरली आहेत. ...

आता बूस्टर डोस नाकावाटेही मिळणार; राज्यात केवळ नागपुरात मानवी चाचणी - Marathi News | Now booster doses will also be available through the nose; Human testing in Nagpur only in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता बूस्टर डोस नाकावाटेही मिळणार; राज्यात केवळ नागपुरात मानवी चाचणी

Nagpur News कोरोनाचा बूस्टर डोस नाकावाटे देण्याच्या पर्यायावर नागपुरात चाचणी करण्यात येणार आहे. ...

Coronavirus Vaccine : कोरोना लसीच्या दक्षता मात्रा सर्वांसाठी सुरू करा; आयएमएची मागणी - Marathi News | Coronavirus Vaccine Start Corona Vaccine precautionary Dosage for All age groups IMA demands covishield covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीच्या दक्षता मात्रा सर्वांसाठी सुरू करा; आयएमएची मागणी

खासगी रुग्णालयांमध्ये कोविशिल्ड लसीचा साडेसात लाखांहून अधिक साठा कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ...

लससक्तीबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला मुदत; २८ फेब्रुवारीला पुन्हा होणार सुनावणी - Marathi News | High Court deadline for state government on vaccination compulsion; next hearing will on February 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लससक्तीबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला मुदत; २८ फेब्रुवारीला पुन्हा होणार सुनावणी

High Court News :  राज्य सरकारनं टास्कफोर्स आणि तज्ञ डॉक्टरांकडनं आलेल्या सल्यानुसारच यासंदर्भातील निर्णय घेतला होता असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला.  ...