शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नवी मुंबई : 75% पोलिसांनी घेतला डोस, नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर कमी, शहरातील नागरिक बेफिकीर 

राष्ट्रीय : CoronaVirus : महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या वाटेवर! केंद्र सरकारचा इशारा; लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना

अमरावती : ४० आरोग्य केंद्रांमध्ये दिवसभरात तीन हजारांवर लसीकरण

चंद्रपूर : गैरसमजामुळे गरीब, कष्टकरी समुदाय लसीकरणापासून दूर!

नागपूर : नागपुरात लसीकरण केंद्रांची संख्या ८३ झाली

राष्ट्रीय : महाराष्ट्राला कोरोना लसीचे २.२० कोटी डोस उपलब्ध करून द्या; राजेश टोपेंची केंद्राला विनंती

पुणे : द्या हो द्या लसीकरण केंद्र द्या! 'माननीयां'च्या अट्टहासापुढे महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल   

आरोग्य : CoronaVirus : भय इथले संपत नाही! आता फ्रान्समध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन; २४ तासात ४ हजार रूग्ण समोर

पुणे : Corona Virus News : पुणे शहरात मंगळवारी १९२५ नवे कोरोनाबाधित; ६७७ जण कोरोनामुक्त