शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Hearing loss with covid-19 : कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा

राष्ट्रीय : तेजस्वी यादवांविरुद्ध गुन्हा दाखल, नितीश कुमारांनी लाज सोडल्याची घणाघाती टीका

राष्ट्रीय : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय, 18 राज्यांत आढळले डबल म्यूटंट व्हेरिएंटचे सॅम्पल 

वाशिम : वाशिम जिल्ह्यात २९ हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस

बीड : Lockdown : पुन्हा कडक लॉकडाऊन, बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल बंदची घोषणा

बुलढाणा : Corona Vaccine : बुलडाणा जिल्ह्यात ६१ हजार नागरिकांचे लसीकरण पुर्ण

नागपूर : व्हायलमध्ये डोस शिल्लक तरच, ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना लस

राष्ट्रीय : Corona Vaccine: १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मिळणार कोरोनाची लस; केंद्राचा महत्त्वाचा निर्णय 

राष्ट्रीय : Corona vaccine: लसींचा वापर सुरक्षित; काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिनमुळे रक्ताच्या गुठळ्या हाेत नाहीत

चंद्रपूर : जिल्हाभरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणार