शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : कोरोना रुग्णांना मिळेना बेड्सची माहिती' ; पुणे महापालिकेचा 'हेल्पलाईन' क्रमांक फक्त नावासाठी

सोलापूर : सोलापुरातील ४० हजार ज्येष्ठांनी घेतली कोरोना लस; १ लाखाचा टप्पा पार

आंतरराष्ट्रीय : आठवड्याचे 50 लाख! लसींचे बादशाह अदार पुनावाला लंडनमध्ये भाड्याने राहणार, अलिशान बंगला

छत्रपती संभाजीनगर : 'सरकार वाचविण्यासाठी जेवढी धडपड करताय तेवढी सर्वसामान्यांचे जीव वाचविण्यासाठी करा'

राष्ट्रीय : SSC HSC Exam 2021: दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना लस द्या; शिवसेनेची लोकसभेत मागणी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी

राष्ट्रीय : CoronaVirus Vaccine Update : आता भारत कोरोना लशीची निर्यात वाढवणार नाही! देशांतर्गत मागणीवर लक्ष केंद्रित

राष्ट्रीय : Coronavirus vaccine updates: भारतातील स्थिती स्थिर होईपर्यंत कोरोना लस निर्यात केली जाणार नाही, सूत्रांची माहिती 

मुंबई : Coronavirus Mumbai updates: एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरणास पालिका सज्ज; ४५ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस

मुंबई : Coronavirus vaccine updates:...तर मर्यादित साठ्याचा लसीकरणात खोडा; मागणीपेक्षा पुरवठा होतोय कमी, मोहिमेत अडचणी?