शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

रायगड : Corona vaccine: मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला ‘खो’; आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता

ठाणे : परिवहन कर्मचाऱ्यांचे लसीकरण कधी?; २४० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, ११ जणांचा मृत्यू

पुणे : Corona Virus News :पुणे शहरात शनिवारी ३ हजार ४६३ तर पिंपरीत १ हजार ६९४ नवे कोरोनाबाधित

आरोग्य : CoronaVaccine News : आनंदाची बातमी! सप्टेंबरमध्ये आणखी एक कोरोना लस येणार?; सीरम इंस्टिट्यूटकडून चाचणीला सुरूवात

राष्ट्रीय : भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिलीये, पण जर...

महाराष्ट्र : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ; नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : लॉकडाऊन नाही तर 'टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट' हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय, देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात लक्षणविरहित रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे वाढतोय कोरोना

पुणे : पुणे शहरात तब्बल २०६ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र

राष्ट्रीय : Fact Check: कोरोनाबाबत इशारा देणारी डॉ. नरेश त्रेहन यांच्या नावाची ऑडिओ क्लिप FAKE; जाणून घ्या त्यामागचं सत्य