लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
China's Corona Vaccine Leukaemia: मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमियाचा जडला रोग; गुप्त अहवालाने जग हादरले - Marathi News | China's Corona Vaccine Side effects: China's COVID-19 vaccines cause leukemia; China's National Health Commission document reveals: Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमिया रोग; गुप्त अहवालाने जग हादरले

China's Corona Vaccine Side effects: नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.   ...

राज्यात किशोरवयीन गटातील कोरोना लसीकरण मंदावले - Marathi News | Corona vaccination in adolescent groups slowed down in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात किशोरवयीन गटातील कोरोना लसीकरण मंदावले

५७ टक्के जणांनी घेतला पहिला डोस; लसीकरणात सांगली अव्वल ...

Corona Vaccine : दिलासादायक! 'या' शहरात ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण - Marathi News | Corona Vaccine 74% of the citizens have been vaccinated in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिलासादायक! 'या' शहरात ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नाशिक महापालिकेच्या केंद्रांवर १६ जानेवारी २०२१ ला कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. शहरातील १८ वर्षांवरील अपेक्षित लाभार्थींपैकी ९५ टक्के ... ...

Pune Corona: पुण्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; गुरुवारी शहरात केवळ ७८ कोरोनाबाधित - Marathi News | Pune city Only 78 corona affected on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona: पुण्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; गुरुवारी शहरात केवळ ७८ कोरोनाबाधित

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ८०५ इतकी झाली आहे ...

Corona Variant in Deer: अलर्ट! पांढऱ्या शेपटाच्या हरीणामध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, माणसालाही झाला संसर्ग - Marathi News | covid19 new variant found in ontario deer scientist | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अलर्ट! पांढऱ्या शेपटाच्या हरीणामध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, माणसालाही झाला संसर्ग

वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूचा एक नवा आणि सर्वाधिक म्युटेशनवाल्या (New and Highly Mutated Version of Coronavirus) व्हेरिअंटचा शोध लावला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 6,561 नवे रुग्ण, 142 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 6,561 new cases, 142 deaths and 14,947 recoveries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 6,561 नवे रुग्ण, 142 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा आकडा केला आहे. असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. ...

लसीकरणात मागे राहिल्याने गडचिराेली जिल्हा अजूनही निर्बंधात - Marathi News | Gadchiroli district is still under restrictions due to lag in covid-19 vaccination | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लसीकरणात मागे राहिल्याने गडचिराेली जिल्हा अजूनही निर्बंधात

काेराेना लसीकरणाच्या मापदंडानुसार राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात येते. गडचिराेली जिल्ह्यात लसीच्या दाेन्ही डाेसचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आत आहे. ...

संताप व्यक्त करत याचिका निकाली; दोन्ही डोसना पर्याय नाही, राज्य सरकार निर्णयावर ठाम - Marathi News | outraged petitions disposed of both doses are not an option the state government insisted on the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संताप व्यक्त करत याचिका निकाली; दोन्ही डोसना पर्याय नाही, राज्य सरकार निर्णयावर ठाम

राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला. ...