शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Vaccine 'only way' to end pandemic : 'या' मार्गानं होणार कोरोना महामारीचा अंत; १०४ वर्षीय आजींनी सांगितला उपाय

आरोग्य : CoronaVirus News : चिंताजनक! राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक; फक्त या मार्गांनी संसर्गापासून राहाल लांब

महाराष्ट्र : कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला

राष्ट्रीय : CoronaVirus: कोरोनाचा कहर कायम; दुसरी लाट अधिक आक्रमक, ३०० टक्के तीव्र

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत 68,020 नवे रुग्ण; एक कोटीचा टप्पा केला पार

गडचिरोली : 3 लाख 5 हजार नागरिकांचे करावे लागणार लसीकरण

वर्धा : पदाधिकाऱ्यांंनी लसीकरणाची ओनरशिप घ्यावी

वर्धा : ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी होतेय फजिती

आरोग्य : CoronaVirus News : चिंताजनक! 'या' वयोगटातील लोकांमध्ये दिवसेंदिवस अधिक वाढतोय कोरोना संसर्गाचा धोका; तज्ज्ञ सांगतात की....

सांगली : सरकारच्या परवानगीसाठी रखडली सांगलीतील अँटीकोविड सिरम 'कोरोना लस'