लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : 8 दिवसांत 8 पट रुग्ण! टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना; WHO ने केलं सावध - Marathi News | CoronaVirus Live Updates who said global covid19 cases on rise again despite reduced testing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :8 दिवसांत 8 पट रुग्ण! टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना; WHO ने केलं सावध

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कमी चाचण्या आणि अनेक आठवडे संसर्ग कमी होऊनही कोरोना प्रकरणांमध्ये जागतिक वाढ होण्याचा धोक्याचा इशारा दिला आहे. ...

Corona Vaccine : 'या' ठिकाणी ९० टक्के लसीकरणासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | Corona Vaccine 8 days ultimatum for 90% vaccination at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'या' ठिकाणी ९० टक्के लसीकरणासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम

नाशिक - मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्रात लसीकरण वाढविण्यास पुरेसा वाव असताना ही पहिला आणि दुसरा डोस पुरेसा होऊ शकला ... ...

Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; शहरात १ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर ३ जण ऑक्सिजनवर - Marathi News | Pune Corona Update: Punekars beat Corona; In the city, 1 patient is on ventilator and 3 patients are on oxygen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; शहरात १ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर ३ जण ऑक्सिजनवर

पुणे : कोरोनाच्या साथीत दोन वर्षामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मृत्युदर ९ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. ... ...

१२ ते १४ वयाच्या मुलांचे लसीकरण; कोर्बेवॅक्स लस दिली जाणार - Marathi News | Vaccination Start of 12 to 14 year old children In India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ ते १४ वयाच्या मुलांचे लसीकरण; कोर्बेवॅक्स लस दिली जाणार

१२ ते १४ वयातील मुलांना कोर्बेवॅक्स लसीच्या दोन मात्रा २८ दिवसांच्या अंतराने दिल्या जातील. ...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' ठिकाणी रुग्णालयात मृतदेहांचा खच; अंत्यसंस्कारासाठी एप्रिलपर्यंत वेटिंग  - Marathi News | CoronaVirus Live Updates hongkong funeral homes fully booked until mid april due to coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! 'या' ठिकाणी रुग्णालयात मृतदेहांचा खच; अंत्यसंस्कारासाठी एप्रिलपर्यंत वेटिंग 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे थैमान पाहायला मिळत असून अत्यंत भीषण परिस्थिती आहे. मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. ...

Coronavirus | आजपासून पिंपरी-चिंचवड शहरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस - Marathi News | corona virus children in the age group of 12 to 14 years will be vaccinated in pcmc | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Coronavirus | आजपासून पिंपरी-चिंचवड शहरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस

१४ वर्षावरील नागरिकांसाठी प्रत्येक केंद्रावर २०० च्या क्षमतेने लसीकरण सुरु राहणार... ...

"चीन-सिंगापूरमध्ये वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; भारतात 12-14 वयोगटातील मुलांना जास्त धोका" - Marathi News | coronavirus vaccine ntagi nk arora chairman covid working group on vaccination for 12-14 years old children | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :"चीन-सिंगापूरमध्ये वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; भारतात 12-14 वयोगटातील मुलांना जास्त धोका"

coronavirus vaccine : चीन, सिंगापूरसारख्या देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असताना या वयातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. ...

Corona Virus: पंजाब सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाचे सगळे निर्बंध तात्काळ हटवले - Marathi News | Corona Virus: A big decision of the Punjab government, all the restrictions of Corona were immediately lifted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंजाब सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाचे सगळे निर्बंध तात्काळ हटवले

पंजाब सरकारच्या गृह खात्याने परिपत्रक जारी केलं असून कोरोनामुळे राज्यातील जनतेवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध तात्काळ हटविण्याचे निर्देश गृह खात्याचे सचिव अनुराग वर्मा यांनी दिले आहेत ...