शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

यवतमाळ : 13 मृत्युसह जिल्ह्यात 588 नव्याने पॉझिटीव्ह, 453 जण कोरोनामुक्त

मुंबई : Gudhi Padwa : असा साजरा करा यंदाचा गुढी पाडवा, सरकारने जाहीर केली नियमावली

मुंबई : Remdesivir: महाराष्ट्र सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; भाजप नेत्यांची गुजरातमधून घोषणा

ठाणे : ठाणे जिल्ह्याला आणखी ८१ हजार लस मिळणार, लसीकरण गतीमान होणार

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा, कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार

पुणे : Pune Corona News: गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी मंडईत प्रचंड गर्दी, सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा

राष्ट्रीय : मोठी बातमी : भारताला मिळणार कोरोनावरील तिसरी लस; Sputnik-V ला तज्ज्ञ समितीची मान्यता

पुणे : Pune vaccine crisis: पुण्यात लसी शिवाय लसोत्सव

महाराष्ट्र : “पुढे काय परिस्थिती असेल, आता सांगता येत नाही, आढावा घेऊन निर्णय घेणार”

राजकारण : रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?, भाजपाचा घणाघात