लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
१८ वर्षांवरील सर्वांना उद्यापासून बूस्टर डोस, खासगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध हाेणार - Marathi News | Booster doses will be available to all over the age of 18 from tomorrow at a private vaccination center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ वर्षांवरील सर्वांना उद्यापासून बूस्टर डोस, खासगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध हाेणार

देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डाेस (दक्षता मात्रा) १० एप्रिलपासून देण्यात येणार असल्याची घाेषणा केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने केली. ...

प्रतिसादाअभावी सोलापूर महापालिकेने बंद केली खासगी लसीकरण केंद्रे - Marathi News | Solapur Municipal Corporation closes private vaccination centers due to lack of response | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रतिसादाअभावी सोलापूर महापालिकेने बंद केली खासगी लसीकरण केंद्रे

कमी प्रतिसाद : सर्व साहित्य, डाटा ऑपरेटरचे कामही थांबविले ...

Coronavirus Vaccine : गुड न्यूज! १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लसीचा बूस्टर डोस - Marathi News | Above 18 population to be eligible for the booster precautionary coronavirus Vaccine dose from April 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लसीचा बूस्टर डोस

१८ वर्षांवरील सर्वांना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. ...

कोरोना बूस्टर डोसचा फायदा; डेल्टाच्या 3 दिवस आधी बरे होतात ओमायक्रॉनचे रुग्ण - स्टडी - Marathi News | corona study omicron affects 3 days less than delta who took 2 vaccines and booster dose | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना बूस्टर डोसचा फायदा; डेल्टाच्या 3 दिवस आधी बरे होतात ओमायक्रॉनचे रुग्ण - स्टडी

corona vaccines and booster dose : ब्रिटनमधील 63 हजार लोकांची स्टडी करून शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष काढले आहेत. ही स्टडी जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आली. ...

Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये  मुंबईकर अव्वल; तर ठाणेकर पिछाडीवरच - Marathi News | Corona Vaccination: Mumbaikar tops in corona vaccination; Thanekar is at the back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये  मुंबईकर अव्वल; तर ठाणेकर पिछाडीवरच

Corona Vaccination: एकीकडे मुंबई शंभर टक्के लसवंत झाली असताना मास्कमुक्तीनंतरही ठाणेकर लसीकरणात पिछाडीवरच असल्याचे दिसून येत आहे. ...

दिलासादायक! सध्या नायडू रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण नाही - Marathi News | there are currently no corona patients at naidu hospital pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक! सध्या नायडू रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण नाही

नायडू रुग्णालय हे कोरोना रुग्णांवर उपचार करणारे ‘महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय’ ठरले... ...

Adar Poonawalla Coronavirus Vaccination : "ज्यांना प्रवास...;" कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत अदर पूनावाला यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | serum institute of india adar poonawalla says cases of covid 19 in india are still less commented on corona vaccine booster dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ज्यांना प्रवास...;" कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत अदर पूनावाला यांचं मोठं वक्तव्य

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बूस्टर डोससंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. ...

WHO नं Covaxin च्या पुरवठ्यावर घातली बंदी, भारत बायोटेकनं दिलं स्पष्टीकरण... - Marathi News | covaxin production slowed who cites manufacturing deficiencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :WHO नं Covaxin च्या पुरवठ्यावर घातली बंदी, भारत बायोटेकनं दिलं स्पष्टीकरण...

कोरोनावर स्वदेशी लस Covaxin बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धक्का दिला आहे. WHO ने एक निवेदन जारी केले आहे संयुक्त राष्ट्रांशी (UN) संलग्न संस्थांना Covaxin पुरवण्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. ...