शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : पुतण्यानं कोरोना लस घेतल्याच्या वादावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राजकारण : तो' तन्मय तर फडणवीसांचा लांबचा नातेवाईक'; लसीकरणाच्या वादावरून भाजपा नेत्याचं प्रत्युत्तर 

पुणे : Coronavirus Pune : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! सातत्याने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली

सोलापूर : तीन महिन्यात सव्वा दाेन लाख लोकांना लस; ८ लाखाचे उदिष्ठ केव्हा पार होणार ?

राष्ट्रीय : CoronaVirus: “देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: अमेरिका भारताला कोरोना लसीचा कच्चा माल देईना; कारणही सांगेना!, नेमका विचार काय?

राजकारण : Corona Vaccine:...मग तन्मय फडणवीसला कोरोना लस दिलीच कशी?; काँग्रेसकडून टीकेची झोड

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा पर्याय ठरू शकते DRDO ची नवीन प्रणाली 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण, 1,761 जणांचा मृत्यू 

राष्ट्रीय : Corona Vaccination: १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर