शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccine: नियम, कायद्याच्या वर कोणीही नाही; तन्मयच्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : रुग्णालयात जाण्यापूर्वी शरद पवारांनी घेतला रेमडीसीवीर अन् ऑक्सिजनचा आढावा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: आता इस्रायलमध्ये मास्क लावण्याची आवश्यकता नाही; असा आदेश देणारा जगातील पहिलाच देश!

मुंबई : पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा 'कडक' लॉकडाऊन गरजेचा, कॅबिनेटमध्ये चर्चा

राष्ट्रीय : corona vaccine : त्यामुळे देशात जाणवतेय कोरोना लसींची टंचाई, आरटीआयमधून समोर आले धक्कादायक कारण 

राष्ट्रीय : Corona Vaccine : एप्रिल अखेरपर्यंत भारतात येईल Sputnik V लस; मे महिन्यात सुरू होईल उत्पादन

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! जिवंत कोरोना रुग्णाला घोषित केलं मृत; नातेवाईक मृतदेह घ्यायला आले अन्...

मुंबई : Maharashtra Lockdown: मोठी बातमी! महाराष्ट्रात नवी नियमावली लागू; उद्यापासून काय बंद आणि काय सुरू? वाचा संपूर्ण माहिती

महाराष्ट्र : त्यानं पहिला डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवलं अन् आम्ही...; तन्मय फडणवीसला दुसरा डोस देणाऱ्या NCIचा सावध पवित्रा

महाराष्ट्र : “माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”