शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus : लसीचे दोन डोस घेऊनही २५ वर्षीय पोलिसाचा कोरोनाने घेतला जीव 

क्राइम : 'सॉरी ... मला माहित नव्हतं यात कोरोनाच्या लसी आहेत'; पेपरवर लिहून चोरानं परत केल्या लसी

पुणे : कोलकत्यावरून गर्भवती महिलेसाठी 'प्लाझ्मा'ची डिमांड; पुण्यातील 'वंदे मातरम संघटने'ची १५ मिनिटांत कमाल

राष्ट्रीय : Corona Vaccination: मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार; ममता दीदींची घोषणा

कोल्हापूर : Corona vaccine-एकाचवेळी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्वत्र वादावादीच

राष्ट्रीय : Oxygen Shortage: ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावर

राष्ट्रीय : CoronaVaccine : अदर पूनावाला, तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट...; भाजप आमदाराचा संताप, म्हणाले...

राष्ट्रीय : Corona Virus: खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका

राष्ट्रीय : Oxygen Shortage: PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

राष्ट्रीय : Corona Vaccine: भारताला ‘ना नफा’ तत्त्वावर लस पुरवण्यास तयार; Pfizer ची सरकारला ऑफर