शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नाशिक : चाटोरी येथे लसीकरण मोहीम सुरू

ठाणे : 1 मे पासून लसीकरण केंद्रे वाढविणार; पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज

ठाणे : जिल्ह्यात आजही अनेक शहरांत लसीकरणाचे वाजणार तीनतेरा

पुणे : Coronavirus: फक्त नोंदणी केलेल्या पुणेकरांनाच मिळणार गुरुवारी लस; महापालिकेची घोषणा

नागपूर : ज्येष्ठांना त्रास नको; रेड झोनवर लक्ष केंद्रित करा

राष्ट्रीय : Corona Vaccine: “‘Pfizer’ सर्वात बेस्ट लस, डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी भारतात परवानगी मागितली होती, पण...”  

मुंबई : Corona Vaccination: वशिलेबाजीला फाटा देत शिवसेना आमदारानं दीड तास रांगेत उभं राहून घेतली कोरोना लस

राष्ट्रीय : COVID 19 Vaccine Registration: कोरोना लसीसाठी अवघ्या ३ तासांत ८० लाखांहून अधिक रजिस्ट्रेशन; केंद्र सरकारचा दावा

मुंबई : Corona Vaccine : पुरेसा साठा नसल्याने लसीकरण मोहीम पुन्हा अडचणीत; सरकारी - पालिका केंद्रही रामभरोसे

राष्ट्रीय : CoronaVirus: कोरोनाचे सुमारे ३ हजार रुग्ण बेपत्ता; कर्नाटकमधील मंत्र्याचा खळबळजनक दावा