शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : लसीकरणाच्या संदेशानंतरच घराबाहेर पडा, महापौरांचे मुंबईकरांना आवाहन

राष्ट्रीय : Oxygen Shortage: रुग्णालयांचा पुरवठा कमी करा, घरी उपचार घेणाऱ्यांना ऑक्सिजन द्या: दिल्ली हायकोर्ट

राजकारण : मुख्यमंत्री ४०० कोटी रूपये खर्चून वडिलांचे स्मारक उभारतायत, आधी त्यांना प्रश्न विचारा; भातखळकरांचा रोहित पवारांना टोला

सोशल वायरल : Police dance : मास्कचे महत्व पटवून देत पोलिसांनी धरला ठेका; पाहा खाकी वर्दीच्या डान्सचा जबरदस्त व्हिडीओ

ठाणे : Corona Vaccine: ठाण्यात लसीच्या साठ्यापैकी अर्धा साठा गायब; स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड

महाराष्ट्र : CoronaVirus: राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज; मुंबई हायकोर्टाची सरकारला सूचना

राष्ट्रीय : Corona Vaccine: लसींचा तुटवडा असल्याच्या तक्रारीनंतर केंद्राकडून डेटा जारी; पाहा कोणत्या राज्यात किती लसीचे डोस शिल्लक?

आरोग्य : Ayurvedic medicine : अरे व्वा! कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरताहेत 'आयुष 64' आयुर्वेदिक औषध; आयुष मंत्रालयाची माहिती

पुणे : पुण्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण नाही, हे महापालिकेचे घातकी धोरण: आमदार चेतन तुपे

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : Covishield पाठोपाठ Covaxin लसीचे दरही कमी; भारत बायोटेकने केली महत्त्वाची घोषणा