लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
'फेस मास्क'चा कचरा वाढवतोय भारत अन् चीनचं टेन्शन; तज्ज्ञांनी दिला मोठा इशारा! - Marathi News | coronavirus pandemic face mask increasing india and china problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फेस मास्क'चा कचरा वाढवतोय भारत अन् चीनचं टेन्शन; तज्ज्ञांनी दिला मोठा इशारा!

कोविड-19 महामारी दरम्यान संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्लास्टिक उत्पादनांच्या प्रचंड वापरामुळे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट प्रणालीवर खूप दबाव आला. ...

मोठी बातमी! भारतात कोरोनाचा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट आढळला; INSACOG ची पुष्टी - Marathi News | Big news! BA.4 and BA.5 variants of Corona found in India; Confirmation of INSACOG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारतात कोरोनाचा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट आढळला; INSACOG ची पुष्टी

भारतात कोरोनाचा नवा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट सापडला आहे. इंडियन सार्स कोव्ह-२ जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) या संस्थेनं याची पुष्टी दिली आहे. ...

Corona Vaccine: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; ज्या लसीचे दोन डोस घेतले, बूस्‍टरही तिचाच घ्यावा लागणार? - Marathi News | Important news for those who have been vaccinated against corona; Government unlikely to allow mix of corona vaccines as booster doses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; ज्या लसीचे दोन डोस घेतले, बूस्‍टरही तिचाच घ्यावा लागणार?

गुरुवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर, कोविशिल्डचा बूस्टर डोस घेतल्यास, 6 ते 10 पट अँटीबॉडी वाढल्याचे दिसून आले आहे... ...

Corona Guideline : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | Corona Guideline Important news for the train passengers railway make mandatory to wear mask in railway travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉल नियमांच्या पालनासंदर्भात निर्णय घेत आहे. ...

जगभरात कोरोना टेस्टिंगमध्ये घट; शास्त्रज्ञ म्हणाले, "कोरोना 'सायलंट किलर' होईल" - Marathi News | corona outbreak testing down by 70 to 90 percent in world experts raise alarm | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जगभरात कोरोना टेस्टिंगमध्ये घट; शास्त्रज्ञ म्हणाले, "कोरोना 'सायलंट किलर' होईल"

corona : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, यासोबत कोरोना टेस्टिंगमध्ये कमतरता दिसून येत आहे. ...

Corona Vaccine: कोविड लसीचा दुसरा डोस घेताना ‘ही’ मोठी चूक टाळा, अन्यथा...; सरकारनं केलं अलर्ट - Marathi News | Corona Vaccine: Avoid given another mobile number while taking second dose of Covid vaccine,; The government issued an alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविड लसीचा दुसरा डोस घेताना ‘ही’ मोठी चूक टाळा, अन्यथा...; सरकारनं केलं अलर्ट

लसीकरणावेळी लोकांना फोन नंबरवरून अपडेट दिले जातात. त्यामुळे जर कुणी मोबाईल नंबर बदलला तर त्याला डोस घेऊनही लसीकरण प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येतील. ...

Corona Vaccination: 'कोरोना लस घेण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करता येणार नाही'- सुप्रीम कोर्ट - Marathi News | Corona Vaccination | Supreme Court says no individual can be forced to get vaccinated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोना लस घेण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करता येणार नाही'- सुप्रीम कोर्ट

Corona Vaccination: 'जनहितासाठी सरकार लोकांना जागरूक करू शकते, जबरदस्ती नाही.' ...

Corona In India: कोरोनाचा वेग वाढला! देशात गेल्या २४ तासांत ३१५७ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला - Marathi News | India records 3157 new COVID19 cases today Active caseload at 19500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वेग वाढला! देशात गेल्या २४ तासांत ३१५७ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. ...