लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,240 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India records 7,240 new COVID19 cases in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,240 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4,31,97,522 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5,24,723 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

COVID-19 Booster Dose | निम्म्याहून अधिक पुणेकर बूस्टर डोसबाबत उदासीन - Marathi News | corona vaccination more than half of punekars are indifferent about booster doses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :COVID-19 Booster Dose | निम्म्याहून अधिक पुणेकर बूस्टर डोसबाबत उदासीन

...म्हणून मिळेना प्रतिसाद ...

Corona Virus: हर घर दस्तक... 'एखाद्या मजल्यावर रुग्ण सापडल्यास सर्वांची कोरोना चाचणी होणार' - Marathi News | Corona Virus: Every house knocks ... 'If a patient is found on a floor, everyone will have a corona test', Thane commissioner Dr. Vipin Sharma ordered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हर घर दस्तक... 'एखाद्या मजल्यावर रुग्ण सापडल्यास सर्वांची कोरोना चाचणी होणार'

ठाणे महापालिका हद्दीत लसीकरणाबाबत हर घर दस्तक ही मोहिम सुरू असून ती मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी ...

वाढत्या संसर्गामुळे बूस्टरला मिळणार गतीवैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास - Marathi News | Increased infection will give the corona booster dose the confidence of paramedics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढत्या संसर्गामुळे बूस्टरला मिळणार गतीवैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे नंतर कोरोनाचा विषाणू गेला या सामान्यांच्या मानसिकतेमुळे लसीकरणाची गती कमी झाली होती. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 4,270 fresh cases and 15 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

मास्क सक्ती नव्हे, आवाहन; न वापरल्यास दंड नाही, पण... - आरोग्यमंत्री - Marathi News | Mask is not forced, appeal; No penalty if not used, decision after 15 days depending on the situation - Rajesh Tope on CoronaVirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मास्क सक्ती नव्हे, आवाहन; न वापरल्यास दंड नाही, पण... - आरोग्यमंत्री

Rajesh Tope : राज्यात सलग चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या हजारच्या वर नोंदवण्यात आली. शनिवारी दिवसभरात १३५७ नवे रुग्ण आढळले. ...

Maharashtra Corona Updates: कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल? राज्यात मोठी रुग्णवाढ, मुंबईचा आकडा देतोय इशारा! - Marathi News | Maharashtra Corona Updates 1357 new corona cases in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल? राज्यात मोठी रुग्णवाढ, मुंबईचा आकडा देतोय इशारा!

Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १,३५७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ...

BREAKING: कोरोनावरील CORBEVAX लसीला बुस्टर डोस म्हणून वापराची DCGI कडून मंजुरी - Marathi News | corbevax vaccine approved corona booster dose dcgi gives green signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: कोरोनावरील CORBEVAX लसीला बुस्टर डोस म्हणून वापराची DCGI कडून मंजुरी

बायोलॉजिकल ई. लिमिटेड (BE) कंपनीच्या  CORBEVAX लसीला आता आपत्कालीन परिस्थितीत कोरोना बुस्टर डोसच्या स्वरुपात वापरण्याची परवानगी दिली गेली आहे. ...