लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
देशात काेराेना मृत्यूपंथाला; साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर - Marathi News | Corona death cult in the country; On the verge of deportation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात काेराेना मृत्यूपंथाला; साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर

साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर, मात्र दुष्परिणामांचा तडाखा कायम, मेंदूच्या विकासाचा वेग वाढल्याने तरूणाईला अकाली वृद्धत्वाचा विळखा ...

पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न - Marathi News | Corona testing scam worth lakhs in Pune; Attempts by senior officials to suppress the scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न

पाेलिसांनी ठपका ठेवूनही गुन्हा दाखल करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ... ...

लसीशी संबंधित मृत्यू ही आमची जबाबदारी नाही, कोविडबाबत केंद्राचे कोर्टात शपथपत्र - Marathi News | Vaccine-related deaths are not our responsibility, Centre's affidavit in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीशी संबंधित मृत्यू ही आमची जबाबदारी नाही, कोविडबाबत केंद्राचे कोर्टात शपथपत्र

कोविडबाबत केंद्राचे कोर्टात शपथपत्र ...

कोरोना लसीमुळे मृत्यूसाठी केंद्र सरकार जबाबदार नाही; सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र - Marathi News | Center not responsible for corona vaccine deaths; Government's affidavit in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीमुळे मृत्यूसाठी केंद्र सरकार जबाबदार नाही; कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

गेल्या वर्षी कोरोना लसीकरणानंतर दोन मुलींचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूशी संबंधित प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आहे ...

लॉकडाऊनविरोधात संताप; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त - Marathi News | Rage Against Lockdown in china; 40 thousand new corona patients in one day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनविरोधात संताप; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त

चीनमध्ये नागरिक रस्त्यावर; एका दिवसात ४० हजार नवे कोरोनाग्रस्त ...

Measles Outbreak: गोवर कशामुळे होतो?, कोणती लक्षणं दिसतात? अन् त्यावर उपाय काय?; वाचा डॉक्टरांचा सविस्तर लेख - Marathi News | Measles on the rise in India These remedial measures ensure to keep your children safe from disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गोवर कशामुळे होतो?, लक्षणं काय? अन् उपाय कोणते?; वाचा डॉक्टरांचा सविस्तर लेख

गोवरचा फैलाव झपाट्याने वाढतोय... पालकांनो, वेळीच आपल्या मुलांना ठेवा सुरक्षित! ...

Corona Update India: कोरोनावर भारताचा मोठा विजय! ३२ महिन्यांनी पहिल्यांदा एकही मृत्यू नाही! - Marathi News | India big victory over Corona as No deaths reported in the country for the first time in 32 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावर भारताचा मोठा विजय! ३२ महिन्यांनी पहिल्यांदा एकही मृत्यू नाही!

देशात कोरोना महामारीचा वेग मंदावला आहे. आज मंगळवारी, भारतात गेल्या २४ तासांत कोविड-१९ मुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मार्च २०२० नंतर प्रथमच असे घडले आहे. ...

Covid 19 | कोविडचे शरीरावरील दुष्परिणाम पाच वर्षांनंतरही दिसतील - Marathi News | damage to the body due to covid 19 can be seen even after five years corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid 19 | कोविडचे शरीरावरील दुष्परिणाम पाच वर्षांनंतरही दिसतील

रुग्णसंख्या कमी झाल्याने काेराेना प्रतिबंधक लसीकरण थांबवावे का?.... ...