लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
खळबळजनक! Sputnik V ही कोरोना लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या; सापडला मृतदेह - Marathi News | russia top russian scientist andrey botikov behind Sputnik V covid 19- accine strangled to death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खळबळजनक! Sputnik V ही कोरोना लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या; सापडला मृतदेह

रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची हत्या करण्यात आली. ...

गुडन्यूज! परदेशी प्रवाशांची एअरपोर्टवर कोरोना चाचणी आता बंद - Marathi News | Corona testing of foreign passengers at the airport is now closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज! परदेशी प्रवाशांची एअरपोर्टवर कोरोना चाचणी आता बंद

मुंबई विमानतळावर परदेशी प्रवाशांची कोरोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

Corona Vaccine: जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या किती आहे किंमत? - Marathi News | Corona Vaccine: World's first nasal vaccine launched in India; Know how much it costs? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या किती आहे किंमत?

ही लस लावण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्याची गरज भासणार नाही ...

'या' देशात कोरोना नाही पण तरी लागला कडक लॉकडाऊन; लोकांना श्वास घ्यायला होतोय त्रास - Marathi News | Corona Virus north korea capital pyongyang 5 day lockdown over respiratory illness | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात कोरोना नाही पण तरी लागला कडक लॉकडाऊन; लोकांना श्वास घ्यायला होतोय त्रास

श्वसनाच्या आजारामुळे पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

COVID-19 vaccine: कोरोनाला रोखण्यासाठी लसीचे किती डोस आवश्यक? ICMRच्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर - Marathi News | No need for fourth dose of COVID-19 vaccine given current evidence says ICMR expert Dr Gangakhedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाला रोखण्यासाठी लसीचे किती डोस आवश्यक? ICMRच्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर

डॉ. गंगाखेडकर यांनी दोन गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ...

कोरोना लसीकरणापोटी खासगी रुग्णालयांकडून जीएसटी वसूल? हिशेब सादर करावा लागण्याची शक्यता  - Marathi News | Collect GST from private hospitals for corona vaccination | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोना लसीकरणापोटी खासगी रुग्णालयांकडून जीएसटी वसूल? हिशेब सादर करावा लागण्याची शक्यता 

ही आरोग्यसेवा असल्याने सवलत मिळणार नाही. ...

विशेष मुलाखत: शासकीय केंद्रावर ‘नेसल डोस’बाबत प्रस्ताव नाही! - Marathi News | There is no proposal regarding 'nasal dose' at the government center! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :विशेष मुलाखत: शासकीय केंद्रावर ‘नेसल डोस’बाबत प्रस्ताव नाही!

डॉ. कृष्णा एल्ला : डेल्टा, ओमायक्रॉनवर कोव्हॅक्सिन प्रभावी ...

शासकीय केंद्रावर नाकावाटे दिला जाणाऱ्या डोसबाबत सरकारकडून प्रस्ताव नाही - Marathi News | There is no proposal from the government regarding the dose to be administered at the government center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय केंद्रावर नाकावाटे दिला जाणाऱ्या डोसबाबत सरकारकडून प्रस्ताव नाही

Nagpur News शासकीय केंद्रावर कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ ही लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारकडून कोणाताही प्रस्ताव नसल्याचे संकेत भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी दिले. ...