शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : गुड न्यूज! अखेर पुणे जिल्हयात निर्बंध शिथिल; दुकानं, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार

महाराष्ट्र : Coronavirus: चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण

पुणे : देशात पुणे अव्वल स्थानावर; शहरात १५ ऑगस्टपर्यंत तब्बल '३० लाख' जणांची कोरोना चाचणी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 25,166 नवे रुग्ण, 5 महिन्यांतील नीचांक

संपादकीय : Corona Vaccination : लसींचे कॉकटेल करावे का? : पुरावे आणि प्रश्न!

राष्ट्रीय : Corona Vaccination : लसीकरण पूर्ण व्हायला उजाडेल २०२३, जगातील सर्वांत मोठी मोहीम ‘कासवगतीने’; दररोज ५० लाख लोकांना डोस

मुंबई : Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ४,१४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली : कोरोनामुळे जग बंद करणार का?; मनसेचा ठाकरे सरकारला टोला

राष्ट्रीय : Covaxin Booster Dose: कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांसाठी महत्वाचे! बुस्टर डोस मिळेल, पण इंजेक्शनद्वारे नाही,तयारी सुरु

राजकारण : Corona Vaccine: “महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”; भारती पवारांचे टीकास्त्र