शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अकोला : मुदत संपूनही ३७ हजार लोकांनी घेतला नाही दुसरा डोस!

छत्रपती संभाजीनगर : लस न घेताच १६ जणांना प्रमाणपत्र; महापालिकेच्या कोरोना लसीकरणात महाघोटाळा

राष्ट्रीय : Corona Vaccine: लसीचा प्रभाव कमी होतो का?; जाणून घ्या नवे सर्वेक्षण काय सांगते...

मुंबई : Corona Vaccine: दुसरी लस घेतल्यानंतरचा त्रास व्यक्तिपरत्वे वेगळा; घाबरून जाऊ नका, डॉक्टरांचा सल्ला

भंडारा : जिल्ह्यातील वलमाझरी ठरले दुसरे ‘लसवंत गाव’

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका अधिक; यूकेच्या रिपोर्टमध्ये दावा

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यातील नाइट कर्फ्यूबाबत ठाकरे सरकार विचाराधीन; राजेश टोपे यांचे मोठे संकेत

पुणे : पुण्यात महिन्यातले ३ दिवसच लाखांहून अधिक लसीकरण; जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे होते उद्दिष्ट

राष्ट्रीय : Corona vaccination : धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलाला टोचली कोरोना लस, तोंडातून सुरू झाला फेस अन्...

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! एका शिक्षकामुळे विद्यार्थ्यांसह 26 जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण; 'या' देशात खळबळ