लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination | पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना लसीचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प - Marathi News | Vaccination stopped in Pimpri-Chinchwad as the stock of Corona vaccine ran out | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना लसीचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प

कोरोनाच्या बाधितांची संख्या वाढत असताना लसीचा साठा संपल्याने लसीकरण देखील ठप्प झाले आहे... ...

पुन्हा घाबरवतोय कोरोना! 13 राज्यांमध्ये सापडला 'हा' नवीन सब-व्हेरिएंट; जाणून घ्या, सर्वकाही - Marathi News | Corona Virus omicron new sub variant xbb 1 16 1 severity symptoms all you need to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा घाबरवतोय कोरोना! 13 राज्यांमध्ये सापडला 'हा' नवीन सब-व्हेरिएंट; जाणून घ्या, सर्वकाही

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 7,830 नवीन रुग्ण आढळले आहेत. ...

Maharashtra Corona Update : राज्यात 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद, एकाचा मृत्यू; अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजारच्या जवळ - Marathi News | Maharashtra corona update 919 new corona patients were recorded in the state, one died; The number of active patients is close to 5 thousand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! राज्यात 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद,एकाचा मृत्यू; अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजारच्या जवळ

राज्यात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट दिसून आली होती. सोमवारी राज्यभरात 328 नवे कोरोना बाधित आढळून आले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. तसेच, रविवारी राज्यात 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. ...

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल! - Marathi News | With Increasing Corona Cases In India, Masks Are Mandatory In Three States, Today Mockdrill Across The Country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल!

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये, पॉलिक्लिनिक आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  ...

Corona Virus : कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या पुढे; एप्रिलच्या डेटाने वाढवलं टेन्शन - Marathi News | Corona Virus corona wreaks havoc across india new patients found day positivity rate covid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या पुढे; एप्रिलच्या डेटाने वाढवलं टेन्शन

कोरोनाचा डेली पॉझिटिव्हिटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर विकली पॉझिटिव्हिटी रेट 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. ...

पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स - Marathi News | corona virus record cases registered after september situation will worsen in 20 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स

देशात शुक्रवारी 6000 हून अधिक नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. पुढील 20 दिवसांत कोरोना बाधितांची संख्या पीकवर असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा - Marathi News | Covid patients increases and vaccine out of stock, vaccination stopped for eight days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा

महिनाभरात ९९ रुग्णांची नोंद ...

शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित - Marathi News | 14 corona infected in a single day in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित

दररोज सरासरी दहा रूग्णांची भर पडत असतांना गेल्या सहा दिवसांपासून शहरातील कोरोना लसीकरणही लसींच्या तुटवड्यामुळे बंद करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, यामुळे नागरिकांचा काळजाचा ठोका चुकू लागला आहे.  ...