लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
"कोरोनाची लागण झालेले लोक होताहेत 'हार्ट पेशेंट', ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही"; एम्सचा दावा - Marathi News | who were covid 19 patients are becoming heart patients bp is out of control problems in arteries too aiims delhi study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :"कोरोनाची लागण झालेले लोक होताहेत 'हार्ट पेशेंट', ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही"; एम्सचा दावा

कोरोनामध्ये ज्या लोकांना गंभीर संसर्ग झाला होता त्यांना नंतर खूप समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. ...

कोविड काळात ‘जीवरक्षक’ ठरलेल्यांना भंगाराचा भाव - Marathi News | Scrap price for those who have become 'lifeguards' during the Kovid era | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोविड काळात ‘जीवरक्षक’ ठरलेल्यांना भंगाराचा भाव

चार कोटींच्या साहित्यांसाठी ५० लाख मोजण्यास कोणीही तयार नाही ...

नाकावाटे घ्यायची कोरोना लस कोल्हापुरात उपलब्ध - Marathi News | Corona vaccine available in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाकावाटे घ्यायची कोरोना लस कोल्हापुरात उपलब्ध

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत शासनाने १८ ते ५९ वयोगटांतील नागरिकांसाठी नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीचे ... ...

नाकावाटे घ्या बुस्टर डोस; वर्ष १८ ते ५९ मधील पात्र नागरिकांना मिळणार लस - Marathi News | Nasal booster dose; Eligible citizens between the ages of 18 to 59 will get the vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाकावाटे घ्या बुस्टर डोस; वर्ष १८ ते ५९ मधील पात्र नागरिकांना मिळणार लस

संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी इन्‍कोव्‍हॅक लसीचा बूस्‍टर डोस घ्‍यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ...

'द व्हॅक्सिन वॉर'च्या कलेक्शनवर विवेक अग्निहोत्री म्हणाले - 'भगवद्गीता आणि प्लेबॉय मासिक' - Marathi News | Vivek Agnihotri On Lukewarm Response To The Vaccine War Gives Playboy Magazine And Bhagavad Geeta Example | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द व्हॅक्सिन वॉर'च्या कलेक्शनवर विवेक अग्निहोत्री म्हणाले - 'भगवद्गीता आणि प्लेबॉय मासिक'

‘द व्हॅक्सिन वॉर’ ला बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. ...

विवेक अग्निहोत्रीची मोठी घोषणा, 'व्हॅक्सीन वॉर'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री - Marathi News | Vivek Agnihotri's big announcement one ticket free on one ticket for 'Vaccine War' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक अग्निहोत्रीची मोठी घोषणा, 'व्हॅक्सीन वॉर'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री

‘द व्हॅक्सिन वॉर’ निर्मात्यांनी प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी तिकिटांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ...

कोविड लस बनवणारी भारत बायोटेक करणार ४००० कोटींची गुंतवणूक, पाहा फार्मा कंपनीचा प्लॅन - Marathi News | Bharat Biotech maker of Covid vaccine will invest 4000 crores see the plan of the pharma company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोविड लस बनवणारी भारत बायोटेक करणार ४००० कोटींची गुंतवणूक, पाहा फार्मा कंपनीचा प्लॅन

कोरोना महासाथीच्या काळात भारत बायोटेकनं आपल्या मेडिसिन फॅसिलिटीमध्ये ६००-७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ...

आफ्रिकेत जाताय, यलो फिवरची लस घेतली का? प्रवासाच्या आधी १५ ते २० दिवस घेणे गरजेचे - Marathi News | When going to Africa, did you get the yellow fever vaccine? It is necessary to take 15 to 20 days before travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आफ्रिकेत जाताय, यलो फिवरची लस घेतली का? प्रवासाच्या आधी १५ ते २० दिवस घेणे गरजेचे

किती रुपयाला आणि कोठे मिळते लस? जाणून घ्या ...