लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा  - Marathi News | after kerala this 2 states of maharashtra goa also have covid jn 1 variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केरळनंतर महाराष्ट्रातही कोविडच्या JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट किती धोकादायक? पुन्हा व्हॅक्सीन घेण्याची गरज? जाणून घ्या... - Marathi News | Corona New Varient: How dangerous is the new variant of Corona? Need to get vaccinated again? know more | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा नवीन व्हेरिएंट किती धोकादायक? पुन्हा व्हॅक्सीन घेण्याची गरज? जाणून घ्या...

भारतात कोरोनाचा नवीन JN.1 व्हेरिएंट आढळल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. ...

पुन्हा परततोय मास्कचा काळ? कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं 5 जणांचा मृत्यू; अशी आहे केंद्रची नवी अ‍ॅडव्हायजरी - Marathi News | 5 people died due to the new variant of Coronavirus This is the new advisory of the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा परततोय मास्कचा काळ? कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं 5 जणांचा मृत्यू; अशी आहे केंद्रची नवी अ‍ॅडव्हायजरी

या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी हेल्थ अ‍ॅडव्हायजरीही जारी केली आहे. यात सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. ...

कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारकडून अलर्ट जारी, 'या' लोकांना मास्क अनिवार्य - Marathi News | covid 19 karnataka government issues alert of corona mask mandatory for above 60 years people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारकडून अलर्ट जारी, 'या' लोकांना मास्क अनिवार्य

कर्नाटक सरकारने आता राज्यात मास्कबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Pre arrest bail granted to medical officer in Corona scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर

प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून ८० ते ९० लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप होता ...

लंडनमध्ये आदर पुनावाला यांनी खेरदी केलं सर्वात महागडं घरं; जाणून घ्या किंमत - Marathi News | Most Expensive Homes Bought by Aadar Punawala in London; Know the price of Aberconway House | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लंडनमध्ये आदर पुनावाला यांनी खेरदी केलं सर्वात महागडं घरं; जाणून घ्या किंमत

आदर पुनावाला यांनी खरेदी केलेलं हे घर लंडमधील हाईड पार्कजवळ असून एबरकोनवे हाऊस असं या घराचं नाव आहे. ...

कोविड घोटाळ्याप्रकरणी रोमिन छेडाची चौकशी - Marathi News | Investigation of Romain Cheda in case of Kovid Scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड घोटाळ्याप्रकरणी रोमिन छेडाची चौकशी

नागपाडा ठाण्यात अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा ...

कोरोना लसीमुळे खरेच हार्ट अटॅक येतो का? - Marathi News | Does corona vaccine really cause heart attack? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीमुळे खरेच हार्ट अटॅक येतो का?

सरकार म्हणते, लसीमुळे एकही मृत्यू नाही ...